Ticker

6/recent/ticker-posts

साहित्यरत्न डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिनिमित्त विनम्र अभिवादन सोहळा संपन्न

 




किनवट: साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज दिनांक 28 जुलै रोजी किनवट येथील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

    याप्रसंगी रिपाईचे दादाराव  क्यापाक, एडवोकेट हरिभाऊ दर्शनवाड, मारुती सुंकलवाड, शिवना कलगुटवार, भगवान मारपवार, माधव खेडकर, गंगाधर मोकणे,  लक्ष्मीपती दोनपेलीवार, रमेश दिसलवार, सुनील इंगोले, रवीकुमार दिसलवार, रवी ऊपरवार ,प्रदीप दोनकोंडवार ,होशराव सावंत,  राजू दोमटीवार ,शंकर सावंत,  धनाजी बसवंते, संजय कोतुरवार यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Breaking News

आदिलाबाद परळी रेल्वे  मधून अवैधरित्या सागी माल वाहतूक करताना तपासणी अंती जप्त