Ticker

6/recent/ticker-posts

आदिलाबाद परळी रेल्वे मधून अवैधरित्या सागी माल वाहतूक करताना तपासणी अंती जप्त

आदिलाबाद परळी रेल्वे  मधून अवैधरित्या सागी माल वाहतूक करताना तपासणी अंती जप्त 


 किनवट: दिनांक 19.7.2025 रोजी  आदिलाबाद परळी रेल्वे पॅसेंजर मधून अवैधरित्या सागी माल वाहतूक करत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरून पहाटे  4.15 वाजेच्या दरम्यान  किनवट रेल्वे स्टेशनवर सदर रेल्वेची तपासणी केली असता त्यातून 08 कट साइज सागी नग बाहेर फेकल्याचे दिसले . आरोपींचा पाठलाग केला असता अंधाराचा फायदा घेऊन आरोपी परार झाले असल्याचे सांगितले. सदर कारवाई मध्ये एकूण 08  सागी कट साईज नग जप्त करण्यात आले. सदरची कार्यवाही  मा. उपवनसंरक्षक श्री केशव वाबळे साहेब नांदेड मा. सहाय्यक वनसंरक्षक श्री जी डी गिरी साहेब मा.वनपरिक्षेत्र  अधिकारी प्रादेशिक किनवट श्री पी एल राठोड साहेब मा. वनपाल किनवट श्री संजय कोम्पलवार  यांच्या मार्गदर्शनाखाली मा. वनपाल चिखली (बु)श्री बी टी. जाधव, वनरक्षक श्री बालाजी झंपलवाड,  श्री रवी बाबुराव दांडेगावकर व वाहन चालक श्री बाळकृष्ण आवले यांचा या कार्यवाहीत समावेश होता.

Breaking News

आदिलाबाद परळी रेल्वे  मधून अवैधरित्या सागी माल वाहतूक करताना तपासणी अंती जप्त