Ticker

6/recent/ticker-posts

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त भाजपा प्रदेश कार्यालयात अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न

 


मुंबई: लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त भाजपा प्रदेश कार्यालयात अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला.


समाजक्रांतीचा धगधगता ज्वालामुखी ठरलेल्या अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांना व कार्याला विनम्र अभिवादन! 



या प्रसंगी प्रदेश महामंत्री राजेश पांडे, संजय कोडगे यांच्यासह भाजपाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.


#AnnabhauSatheJayanti

#TributeToLegend

#SocialReformer

#BJP4SocialJustice

#LokshahirAnnabhauSathe

#BJP4Maharashtra #BJP

#RavindraChavan4BJP

Breaking News

आदिलाबाद परळी रेल्वे  मधून अवैधरित्या सागी माल वाहतूक करताना तपासणी अंती जप्त