Ticker

6/recent/ticker-posts

20 तारखेला मुंबई येथील आझाद मैदानावर होणाऱ्या महाआंदोलनास सर्व समाज बांधवांनी उपस्थिती राहण्याबाबत मार्गदर्शन



जिवती:आज दिनांक 9 5 2025 रोजी मोजा कोठा येथे गोपले परिवार व कांबळे परिवार यांचा विवाह सोहळा संपन्न झाला या विवाह सोहळ्यात वधू परास शुभ आशीर्वाद देऊन भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या व 20 तारखेला मुंबई येथील आझाद मैदानावर होणाऱ्या महाआंदोलनास सर्व समाज बांधवांनी उपस्थिती राहण्यासंदर्भात त्यांना मार्गदर्शन करण्यात आले यावेळी प्रा, सुग्रीव गोतावळे यांनी आरक्षण उपवर्गीकरणावर मार्गदर्शन केले तर प्रमुख उपस्थिती मुंबई ठाणे येथील डॉ, विश्वनाथ गायकवाड साहेब नाशिक येथील तोगरे साहेब श्री विजय गोतावळे श्री प्रशांत मोरे श्री बाबू मोहाळे श्री मधुकर गोपले श्री बाराशे वाघमारे श्री दिगंबर कलवले श्री बठवाडे श्री केदासे श्री भानुदास जाधव श्री देविदास कांबळे व अन्य समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

Breaking News

आदिलाबाद परळी रेल्वे  मधून अवैधरित्या सागी माल वाहतूक करताना तपासणी अंती जप्त