Ticker

6/recent/ticker-posts

अविनाश साबळे याना 26व्या आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक


किनवट:महाराष्ट्राचा सुपुत्र आणि देशाचा अभिमान, अविनाश साबळे याने इतिहास रचला आहे! गुमी येथे सुरू असलेल्या 26व्या आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये 3000 मीटर स्टीपलचेस स्पर्धेत विक्रमी वेळेसह सुवर्णपदक पटकावून त्याने बीड जिल्ह्याचे व महाराष्ट्र राज्याचे नाव उंचावले आहे..! अभिनंदन!अविनाश..

Breaking News

आदिलाबाद परळी रेल्वे  मधून अवैधरित्या सागी माल वाहतूक करताना तपासणी अंती जप्त