नांदेड: आज नांदेडात काँग्रेसच्या वतीने तिरंगा महारॅलीच्या माध्यमातून भारतीय लष्कर सेनेचा गौरव करण्यात आला,
या महारॅलीचे नेतृत्व प्रांताध्यक्ष माननीय हर्षवर्धन सपकाळ साहेब व युवानेते खा.रविंद्र पाटील चव्हाण यांनी केले.
विषेश म्हणजे या महारॅलीसाठी शहर व जिल्ह्याच्या विविध भागातून उत्साहात सहभागी झालेला प्रचंड जनसमुदाय लक्षवेधी होता,
भारतीय सेनेच्या या गौरव उत्सवात असंख्य काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.