Ticker

6/recent/ticker-posts

चंद्रकांत लोखंडे व राजेश्वर कारमोड यांचा वाढदिवस साजरा



भोकर: लक्ष्मणराव घीसेवाड माध्यमिक विद्यालय भोकर येथील (सहशिक्षक व प्रशिक्षक वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण सन 2025-26 )व प्रशिक्षक श्री राजेश्वर करमोड( मुख्याध्यापक जिल्हा परिषद हायस्कूल कामारी ) 


यांचा वाढदिवस छत्रपती शाहू महाराज माध्यमिक विद्यालय भोकर येथे वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षणाच्या कालावधीमध्ये  संपन्न झाला.

वरिष्ठ व निवड श्रेणीच्या सर्व प्रशिक्षणार्थींनी दोघांनाही वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

Breaking News

आदिलाबाद परळी रेल्वे  मधून अवैधरित्या सागी माल वाहतूक करताना तपासणी अंती जप्त