Ticker

6/recent/ticker-posts

लक्ष्मीपती दोनपेल्लीवार यांच्या वाढदिवस साजरा


किनवट: (२२ जून २०२५) किनवट शहरात संजय डिजीटल फोटो स्टुडिओ येथे दिव्यांग संघटनेचे तालुकाध्यक्ष भगवान दादा मारपवार यांचे विशेष उपस्थित मध्ये सामाजीक कार्यकर्ता लक्ष्मीपती दोनपेल्लीवार यांच्या वाढदिवस साजरा करतांना याप्रसंगी रविकुमार आयनलवार,मतिन चाऊस,गंगाधर मुकनेपेल्लीवार,शेख.फेरोज सर,कृष्णा शिंदे,दत्तुपंत वाघमारे,रविकुमार दिसलवार,तक्षक ठमके,रवि नरवटे,संतोष निमराज महाराज,रमेश दिसलवार व किशोर कोल्हे आदी उपस्थिती होते....!!!

Breaking News

आदिलाबाद परळी रेल्वे  मधून अवैधरित्या सागी माल वाहतूक करताना तपासणी अंती जप्त