Ticker

6/recent/ticker-posts

"लोकनेते स्व. मधुकरराव कांबळे साहेब यांच्या द्वितीय पुण्यतिथीनिमित्त अकोला येथे विनम्र अभिवादन सभा संपन्न "


अकोला:दि. 25/07/2025 रोजी अकोला विश्राम भवन येथे, अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाचे प्रणेते, मातंग समाज चळवळीतील अग्रगण्य लोकनेते स्व. मधुकरराव कांबळे साहेब यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनी  त्यांच्या महान कार्याची आठवण व त्यांनी त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करण्याकरिता शासकीय विश्राम भवन अकोला येथे भावपुर्ण कार्यक्रम संपन्न झाला,

 यावेळी अकोला जिल्ह्यातील सर्व संघटनांची प्रमुख,महिला भगिनी कर्मचारी, व साहेबांवर प्रेम करणारे कार्यकर्ते  यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अभिवादन सभेची अध्यक्षता ज्येष्ठ नेते रामदासजी तायडे साहेब व प्रमुख उपस्थिती म्हणून सर्वश्री जयदेवजी इंगळे, भिकाजी अवचार, बाळासाहेब तायडे, ललित अंभोरे, विजय  अंभोरे, प्रकाश तायडे, श्रीकृष्ण चव्हाण, भास्कर अंभोरे, विजय बांगर, नारायण मनवटकर यशोदा गायकवाड, सुरेश जाधव, सुनंदा चांदणे, शकुंतला जाधव, सोनू खडसे,  पिंटू अंजनकर,मनोज बागडे, राजू कांबळे, सतीश मोरे, कृष्णा साठे,  प्रकाश बोदडे, सोनू थोरात,नानाभाऊ, गायकवाड, मुकेश गवई, गिरधर  जाधव,  बाळकृष्ण गायकवाड, नितीन धुरर्दैव प्रदीप वानखडे,उमेश तायडे, गौरव पाटेकर,  भगवान गवई, मधुकर वानखेडे, रामेश्वर बोदडे, विनोद नृपनारायण अविनाश जाधव, गजानन साठे, शाहीर मधुकर नावकार पुरुषोत्तम वाघमारे, विनोद खवेकर, राहुल मिसाळ, पृथ्वी वानखडे, लवेश बल्लाळ, यश वाघमारे, समाधान कसबे, प्रल्हाद चव्हाण,अमित मोरे, प्रवीण तायडे, अमित खवळे, गजानन गवई,  राजेश कांबळे,आकाश तेलंग, आकाश बल्लाळ, गजानन शिंदे, अमर इंगळे, आशिष कांबळे, इत्यादी अनेक मान्यवर उपस्थित होते,

 सुप्रसिद्ध शाहीर मधुकर नावकार यांनी साहेबांवर एक सुंदर कविता सादर केली सूत्रसंचालन बालकृष्ण गायकवाड यांनी केले.

Breaking News

 जुगार अड्ड्यावर धाड आठ जणांना पकडले . पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या पथका सोबत माहूर पोलिसांची संयुक्त कारवाई