चाणक्य सायन्स अकॅडमी आयोजित,चाणक्य प्रवेश परीक्षा CET तालुकास्तरीय परीक्षा संपन्न झाले यात विविध विद्यार्थ्यांनी या परीक्षेत प्रथम,द्वितीय ,तृतीय क्रमांक पटकावून यशस्वी झाले त्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा मान्यवराच्या हस्ते संपन्न झाला.
किनवट-माहूर तालुक्यास्तरीय या परीक्षेत,
*"माध्यमिक गटात-"*
प्रथम-धीरज सुनिल कांबळे.
द्वितीय-वैभव रमेश मोहीते.
तृतीय-सार्थक अशोक गुरनुले.
*"उच्च-माध्यमिक गटात-"*
प्रथम- वेदांत विनायक भालेराव.
द्वितीय-सोहम सुदर्शन सलाम.
तृतीय-आदित्य मारोती गेडाम.
यांनी क्रमांक पटकावला...
सर्व यशस्वी विध्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले या शुभप्रसंगी प्रमुख मान्यवर..
*श्री.मान.सुर्यकांत मुंडे सर*(Ex.IRB महाराष्ट्र पोलीस,कोल्हापूर)
*सौ.मंगल सुर्यकांत मुंडे मॅडम*
(महिला पोलीस अधिकारी,माहूर.) *प्रा.सुरेखा धात्रक मॅडम*(मा.सहशिक्षिका,छत्रपती शिवाजी हायस्कुल, बेल्लोरी-किनवट) तसेच श्री.मा प्रा.सुभाषजी गुरनुले,प्रा.सुधाकरजी नरोटे सर, राम सर,शैलेश प्रधान सर,पत्रकार पवार सर यांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक इंजि.तानाजी गुरनुले संचालक यांनी तर आभार प्रा. गायत्री अतितोष खांडरे यांनी मानले.मान्यवरांनी अकॅडमीच्या या कार्याचे मनापासून कौतुक केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
