कनकी तांडा: उज्ज्वला शिवराम जाधव यांचे आज दिनांक 13/12/2025 रोजी दुःखद निधन झाले त्यांची अंत्यसंस्कार उद्या दिनांक 14/12/2025 रोजी सकाळी 11 वाजता कनकी तांडा ता,.किनवट येथे होणार आहे.
उमरी बाजार येथील सरस विध्यालयाचे माजी मुख्याध्यापक तथा राष्ट्रवादी कार्यकर्ते शिवराम जाधव यांच्या सुविद्य पत्नी (सहचारिणी) यांचा आज निधन झाले. त्यांच्या पाश्चात पती, 2 मुली, एक मुलगा असा परिवार आहे.
त्यांच्या आत्म्यास शांती मिळो. ओम शांती..
किनवट टुडे न्युज तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली!
