किनवट | स्वर्गीय श्रीमती भागीरथा बाई रुखामारेडी चीलकुलवार राहणार कनकी यांचे आज रात्री 10. वाजता देवाज्ञा झाली.यांचा अंत्यविधी बुधवार दि.26 नोव्हेंबर रोजी सकाळी ठीक 10 वाजता राहील त्यांच्या कनकी ता.किनवट येथील स्मशानभूमीत होईल के. सूर्यकांत रेड्डी काँग्रेस तालुका अध्यक्ष किनवट. यांची आजी होत.
त्यांच्या पश्चात मुलं सी. दिलीप रेड्डी, सी.विलास रेड्डी,सी.रमेश रेड्डी,सी., व्यंकट रेड्डी त्यांच्या सुनबाई,नातवंडे असा मोठा परिवार आहे. चिलकुलवार परिवाराच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
भावपूर्ण श्रद्धांजली!💐