Ticker

6/recent/ticker-posts

मुंबई येथील आझाद मैदानावर आरक्षण उपवर्गिकरणासाठी किनवट तालुक्यातील मातंग समाजाचे कार्यकर्ते रवाना

Ktnnewslive -19- किनवट तालुक्यातील  कार्यकर्ते उध्या दिनांक 20 मे 2025 रोजी मुंबई येथील आजाद मैदानावर आरक्षण उपवरगीकरणासाठी रवाना झाले आहेत गेल्या अनेक वर्षापासून मातंग समाजाचे  अनेक नेते कार्यकर्ते आरक्षण उपवर्गिकर्णसाठी लढत होते.अनेक सामाजिक संघटनांच्या वतीने मोर्चे आंदोलने उपोषण सुरू होते. परंतु या वेळीं सर्वच राजकीय नेते कार्यकर्ते पुढारी एकत्र येऊन सकल मातंग समाजाच्या वतीने आयोजित केलेल्या महामोर्चा साठी राज्यातून लाखो कार्यकर्ते मुंबई येथे दाखल होत आहेत. किनवट चे माजी नगराध्यक्ष के मूर्ती,आनंद भालेराव, धनाजी बसवनते,नारायण सांगळे,शंकर भंडारे  यांच्या सह तालुक्यातील  कार्यकर्ते  मुंबईकडे रवाना झाले आहेत.

Breaking News

आदिलाबाद परळी रेल्वे  मधून अवैधरित्या सागी माल वाहतूक करताना तपासणी अंती जप्त