Ktnnewslive/वाशिम: स्थानिक गोपले भवन क्रांतिवीर लहुजी नगर वाशिम येथे सकल मातंग समाजाच्या वतीने 17 मे२०२५ रोजी दुपारी ३ वाजता अनुसूचित जाती उपवर्गीकरण करण्याकरिता जन आक्रोश महापरिषद मोर्चा आझाद मैदान मुंबई येथे दिनांक 20 मे 2025 रोजी हजर राहण्याकरिता व मोठ्या संख्येने उपस्थिती वाढविण्याकरिता महत्वपूर्ण नियोजनात्मक बैठक आयोजन करण्यात आले. सभेच्या अध्यक्षस्थानी भगवानराव पिसोळे दलित मित्र पुरस्कार प्राप्त, प्रमुख उपस्थिती आनंद सुतार सर जिल्हाध्यक्ष ल.सा. क.म, संघटना वाशिम जिल्हा,डॉक्टर रमेश चंदनशिव, विनोद जोगदंड माजी पंचायत समिती सदस्य, संजय वैरागड,राज्य कार्याध्यक्ष अखिल भारतीय मातंग संघ, पंकज गायकवाड जिल्हा समन्वयक सकल मातंग समाज, रवी कुमार कांबळे जिल्हाध्यक्ष, राष्ट्रीय लहूशक्ती संग्राम परिषद, दिवेश खरात, राष्ट्रीय नवशक्ती संग्राम परिषद, नारायण डाखोरे ठेकेदार, विजय लोंढे ठेकेदार, अनिल कांबळे माजी जि प सदस्य, रामेश्वर पाटोळे सर, संतोष चवरे आदींची उपस्थिती होती. यावेळी मोर्चाला जास्तीत जास्त संख्येने लोकांना सहभागी करण्याकरिता सविस्तर चर्