किनवट/प्रतिनिधी: आज किनवट येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे 300 वी जयंती अर्थातच स्त्रीशताब्दी मोठ्या संख्येने उत्साहात करण्यात आली त्यावेळी प्रमुख उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष किनवट विधानसभेचे आमदार भीमरावजी केराम साहेब,उद्घाटक बेबीताई प्रदीपजी नाईक,भाजपा नेते सुधाकर दादा भोयर,शिवसेना जिल्हाप्रमुख ज्योतिबा दादा खराटे, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष किशोर भैया देशमुख,माजी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रकाश गब्बा राठोड माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष समाधान जाधव,माजी नगराध्यक्ष व्यंकटराव भंडारवाडर, माजी नगराध्यक्ष के मूर्ती काँग्रेस युवा नेते डॉ निरंजन केशवे,माजी नगराध्यक्ष आनंद मच्छेवार,माजी जिल्हा परिषद सदस्य बंडू नाईक ऍड राहुल नाईक,माजी सभापती अनिल पाटील कराळे,माहूर नगरीचे नगराध्यक्ष फिरोज दोसांनी,माजी नगराध्यक्ष सुनील पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण मायकलवार,जेष्ठ नेते मारोती सुनकलवार,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गजानन मुंडे,रोहिदास जाधव,उपसभापती राहुल नाईक,भाजपाचे युवा नेते नवीन राठोड,शिवसेना तालुकाप्रमुख मारुती दिवसे पाटील,ज्येष्ठ नेते वैजनाथ करपुडे पाटी,युवा नेते सुरज सातुरवार,युवा नेते काँग्रेसचे गिरीश नेमानेवार,कृषी उत्पन्न बाजार संचालक प्रेम साबळे,युवा नेते आशिष कराळे पाटील,संचालक राजू पाटील सुरोसे,माजी उपनगराध्यक्ष अभय महाजन, युवा नेते अतुल दर्शनवाढ,युवा नेते ज्ञानेश्वर दहिफळे, युवा नेते बंटी पाटील, युवा नेते अजित साबळे, नगरसेवक माहूर राजूभाऊ सौंदलकर,माहूर भाजपा तालुकाध्यक्ष निळकंठ मस्के,माजी उपसभापती माहूर विलास गावंडे, तानाजी मनबे,माजी उपनगराध्यक्ष अजय चाडावार,युवासेना अजय कदम,शेखर भाऊ चिंचोळकर, बाळकृष्ण कदम,सरपंच गोविंद धुर्वे,सरपंच कैलास राठोड, महिला भगिनीं भावनाताई दीक्षित,सागरताई शिंदे,गंगुबाई परेकर,वेंकट पाटील मुडकर,भिंगे साहेब,प्रकाश ठोबरे, नरोटे सर,मनोहर दबडे, उपस्थित होते.
जयंती वेळी समाजातर्फे व अहिल्या प्रेमी तर्फे संचालक बालाजी बामणे यांनी किनवट मध्ये राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे भव्य स्मारक करण्याची मागणी मा.आमदार भिमराव साहेब यांना केली केली
यावेळी जयंती उत्सव समिती व आयोजक युवा नेते बालाजी बामणे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक,युवा नेते व आरोग्य धूत अमन कुंडगीर,युवा नेते आशुतोष ठोबरे,युवा नेते माधव नरोटे,मनोहर श्रीरामे, शिवम देवकाते,संग्राम शेवाळे,सुमित नरोटे, विनोद देवगुडे,दया कवाडे,सुरज चामणार, मंगेश गडदे, बळी शिंदे,अकाश कुंडगीर, व किनवट व माहूर तालुक्यातील समाज बांधव उपस्थित होते
तसेच पत्रकार बंधू,रागू मामा,प्रदीप वाकोडीकर,दुर्गादास राठोड,दगडू भरकर,नासिर तगले,किरण ठाकरे, मिलिंद सर्फे,इत्यादी उपस्थित होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश मुंडकर सरांनी केलं व आभार अमन कुंडगीर यांनी मानलं