Ticker

6/recent/ticker-posts

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती लोहा कंधार मतदार संघाचे लोकप्रीय आमदार मा प्रताप पाटील उपस्थितीत संपन्न


नांदेड: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती लोहा कंधार मतदार संघाचे लोकप्रीय आमदार मा प्रताप पाटील चिखलीकर साहेब  यांच्या शुभहस्ते करण्यात आली.

 यावेळी  मा आमदार मोहन अण्णा हंबर्ड, जिल्हाध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी, वेंकटराव पाटील गोजेगावकर, प्रदेश सचिव सुनील नानवटे,युवक जिल्हाध्यक्ष स्वप्निल इंगळे पाटील, बालाजी पाटील शिंदे, युवक प्रदेश उपाध्यक्ष संभाजी मुकणर,कन्हैया कदम, प्रदेश सचिव विक्रम नागशेटीवार, जिल्हा सरचिटणीस प्रवीण घुले,अमोल मालेगावकर, गजू इरलेवाड,रामदास पवार, प्रतीक दिमगुंडे, गणेश एरकले अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Breaking News

आदिलाबाद परळी रेल्वे  मधून अवैधरित्या सागी माल वाहतूक करताना तपासणी अंती जप्त