Ticker

6/recent/ticker-posts

ग्रामीण रुग्णालय मांडवी येथे पावसाळापूर्वी रूग्ण कल्याण समितीची बैठक मा श्री निळकंठ भोसीकर साहेब नांदेड जिल्हा शल्य चिकित्सक, यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न


 मांडवी: ग्रामीण रुग्णालय मांडवी येथे पावसाळापूर्वी रूग्ण कल्याण समितीची बैठक मा श्री निळकंठ भोसीकर साहेब नांदेड जिल्हा शल्य चिकित्सक, यांच्या प्रमुख उपस्थितीत, रूग्ण कल्याण समितीची सदस्या सौ मंजु ताई अविनाश चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामीण रुग्णालय मांडवी अधीक्षक डॉ श्री विक्रम राठोड रूग्ण कल्याण समिति सदस्य
श्री डॉ मोहन राठोड उपस्थितीत संपन्न झाली.

पावसाळ्यातील आजार आणि वैद्यकीय उपचार आवश्यक औषधी प्राप्त करून देणे, ग्रामीण रुग्णालय परिसरात प्रलंबित असलेले अंतर्गत सिमेंट रस्ता नाली बांधकाम रुग्णालयातील फर्निचर आदिवासीं उपाय योजना अंतर्गत दोन कोटी बावीस लाख रुपयांची प्रलंबीत कामे पूर्णत्वास नेण्यासाठी आवश्यक पाठपुरावा करून मार्गी लावणे सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये ग्रामीण रुग्णालय मांडवी येथे महा आरोग्य शिबीर आयोजित करण्यात यावे.

या मागणी कारण्यात आली.

या सर्व बाबींचा सकारात्मक प्रतिसाद देत मा. नांदेड जिल्हा शल्य चिकित्सक डॉ श्री निळकंठ भोसीकर साहेब यांनी लवकरच कांमे करण्याबाबत निर्णय घेणार असल्याचं मत व्यक्त केले.

या प्रसंगी सर्व डॉ नर्स कर्मचारी उपस्थित होते.

!! जय महाराष्ट्र.!!

Breaking News

आदिलाबाद परळी रेल्वे  मधून अवैधरित्या सागी माल वाहतूक करताना तपासणी अंती जप्त