किनवट: शिवसेनेचे हंगामी होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती , नगरपरिषद निवडणूक संदर्भात आढावा बैठक संपन्न झाली.
गोकुंदा विश्रामगृह येथे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विवेक भाऊ देशमुख , युवा सेनेचे जिल्हा प्रमुख संदेश पाटील हडसणीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली . यावेळी शिवसेनेचे व युवा सेनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते .