Ticker

6/recent/ticker-posts

युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या वर्धापन दिनानिमित्त गुणवंत विद्यार्थी सत्कार व पत्रकारांचा सत्कार


किनवट: आज किनवट येथे युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या वर्धापन दिनानिमित्त  गुणवंत विद्यार्थी सत्कार व पत्रकारांचा सत्कार  लोकप्रिय आमदार भीमराव केराम. युवासेना तालुकाप्रमुख अजय पाटील कदम.युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार. मा.नगरउपाध्यक्ष श्रीनिवास नेमानेवार. ज्येष्ठ पत्रकार दादाराव कयापाक. व पत्रकार संघटनेतील सर्व जिल्हाप्रमुख तालुकाप्रमुख यांची उपस्थिती होती.

Breaking News

आदिलाबाद परळी रेल्वे  मधून अवैधरित्या सागी माल वाहतूक करताना तपासणी अंती जप्त