किनवट शहर: बकरी ईदच्या अनुषंगाने पोलीस स्टेशन किनवट हद्दीत किनवट शहरात इस्लामपुरा, जुनी कापड लाईन मार्केट परिसर, गंगानगर ,रामनगर ,धोबी गल्ली ,भोई गल्ली, तसेच मिश्र वस्ती भागात पोलीस व खामगाव यांचा रूट मार्च घेण्यात आला.
सदर रूट मार्च मध्ये 01 पोलीस निरीक्षक,01 पीएसआय, 10अंमलदार,40 होमगार्ड ,07 महिला होमगार्ड हजर होते.