Ticker

6/recent/ticker-posts

कमलबाई कूवरसिंग चव्हाण जरूर तांडा यांचे आज सकाळी 4 वाजता वृद्धपकाळाने दुःखद निधन;आज सायं 4 वा.अंत्यविधी


 -: दुःखद निधन वार्ता :-

कळविण्यास अत्यंत दुःख होत आहे की, स्व. कमलबाई कूवरसिंग चव्हाण जरूर तांडा ता. किनवट  यांचे आज सकाळी 4 वाजता वृद्धपकाळाने दुःखद निधन झाले.यांच्या पश्चात्य 2 मुले, 5 मुली,नातवंड असा मोठा परिवार आहे.

  या काँग्रेस पक्षाचे  (कांग्रेस प्रदेश सचिव महाराष्ट्र), व जेष्ठ कार्यकर्ते श्री ईश्वर के.चव्हाण व प्रकाश के. चव्हाण (सरपंच)जरूर तांडा यांच्या त्या मातोश्री होत. त्यांचे मोठी मुलगी व जावई तेलंगणा मधील आदिलाबाद जिल्ह्यात  माजी आमदार व खासदार होते.

 त्यांचा अंत्यविधी  आज दिनांक 28/07/2025 वेळ सायं. ठीक 4:00 वाजता जरूर तांडा या त्यांच्या राहत्या गावी होणार आहे. ईश्वर त्यांच्या आत्मास चिरशांती देवो 🙏

🌹 भावपूर्ण श्रद्धांजली 🌹

Breaking News

अतिवृष्टी बाधितांना हेक्टरी एक लाख रुपये द्या      माहूर तालुका ए आय एम आय एम कडून तहसीलदारांना निवेदन