किनवट: मधुसुधन दिगंबरराव पहुरकर यांना दिनांक 01-07-2025 पासुन कायम मुख्याध्यापक म्हणुन पदोन्नती मिळालेली आहे.
-मराठवाडा ग्रामीण शिक्षण संस्था हिमायतनगर जि.नांदेड द्वारा संचलित-श्रीमती यशोदाबाई जोगी विद्यालय दहेली ता.किनवट जि.नांदेड या विध्यालयातील सेवाजेष्ठ पदवीधर स.शिक्षक एक अभ्यासु व्यक्तिमत्व, नम्र स्वभावाचे श्री मधुसुधन दिगंबरराव पहुरकर यांना दिनांक 01-07-2025 पासुन कायम मुख्याध्यापक म्हणुन पदोन्नती मिळालेली आहे. संस्थेकडुन व जि.प शिक्षण विभाग (माध्य) नांदेड कडून पदोन्नतीच्या आदेशा ची प्रत हुतात्मा जयवंतराव पाटील माध्यमिक विद्यालय ,हिमायतनगर येथील वरिष्ठ लिपिक श्री राजेंद्र इनामदार सर यांच्या हस्ते नुकताच प्राप्त झाला आहे. श्री पहुरकर सरांचे सहकारी शिक्षक वर्ग व मित्रमंडळी कडून व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.