Ticker

6/recent/ticker-posts

आमदार भीमराव केराम यांच्यावर विश्वास ठेवून अनेक कार्यकर्त्यांनी भाजपात केला प्रवेश

 


किनवट: आज इस्लापूर  येथे किनवट तालुका दक्षिण नूतन कार्यकारिणी चे लोकप्रिय आमदार श्री.भीमरावजी केराम साहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


आज किनवट माहूर विधानसभेचे आमदार  भीमराव केराम यांची किनवट येथील त्यांच्या राहत्या निवास्थानी भेट  घेऊन अजित साबळे,अमोल जाधव,मुन्ना खेडकर व इतरांनी  भारतीय जनता पक्ष्यामध्ये प्रवेश केला.



भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केल्या नंतर प्रथमच किनवट/ माहूर चे लोकप्रिय आमदार भीमरावजी केराम साहेब यांच्या निवास्थानी गेले असता त्यांचा सत्कार करतांना 

दिनकर ओमप्रकाश दहिफळे

[मा.अध्यक्ष जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक नांदेड] 

[माजी बांधकाम व अर्थ सभापती नांदेड] 

गजानन पाटील मुंडे 

[ सभापती कृषी उत्त्पन बाजार समिती किनवट ]

व कृषी उत्त्पन्न बाजार समिती संचालक श्रीराम कांदे, बालाजी बामणे,  सुनील घुगे, प्रल्हाद सातव, कैलास बिज्जमवर, संजय मुंडे, विद्याताई दासरवार,  

व आमदार केराम साहेब यांच्या नेतृवावर विश्वास ठेवून किनवट कृषी उत्त्पन बाजार समिती चे संचालक प्रेमसिंग साबळे व अजित साबळे, रॉबिन साबळे, व बोधडी चे ग्रामपंचायत सदस्य बालाजी शेळके, संदीप लाखाडे, संदीप सावंत, ईश्वर थोरात,पागोजी तोरकड व गजानन मुंडे, श्रीनिवास मुंडे, केशव फड , नागनाथ पिणाटे, बालाजी केंद्रे, करतात बामन , करतात पडवळ,श्रीनिवास मुंडे, बोधडी ( खु ) चे ग्रामपंचायत सदस्य, संदीप मुंडे  

यांनी भारतीय जनता पार्टी मध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला

उपस्थित माजी नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, ओबीसी नेते बाबुराव केंद्रे, माजी जिल्हा परिषद सदस्य भगवान हुरदुके, माजी जिल्हा परिषद सदस्य सूर्यकांत अरंडकर, मंडळ अध्यक्ष स्वागत आयनेणीवार, तालुका उत्तर आद्यक्ष उमाकांत कऱ्हाळे, व श्रीनिवास नेम्मानिवार ,युवक केंद्रे, रवी चव्हाण, दत्ता आडे, ऍड माझ बडगुजर, जयराम वर्मा, सागर पिसारिवार, सुनील मच्छेवार, संतोष कनाके व इतर उपस्तिथ होते

Breaking News

अतिवृष्टी बाधितांना हेक्टरी एक लाख रुपये द्या      माहूर तालुका ए आय एम आय एम कडून तहसीलदारांना निवेदन