Ticker

6/recent/ticker-posts

लहुजी साळवे कर्मचारी महासंघ नांदेड आयोजित साहित्य सम्राट लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या 105 व्या जयंतीनिमित्त व्याख्यान व गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा

26 ऑगस्ट 2025 सकाळी 11.50 वाजता



नांदेड | लहुजी साळवे कर्मचारी महासंघ नांदेड आयोजित साहित्य सम्राट लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या 105 व्या जयंतीनिमित्त व्याख्यान व गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा दिनांक 26 ऑगस्ट 2025 सकाळी 11.50 वाजता कै. नरहर कुरुंदकर सभागृह पीपल्स कॉलेज परिसर नांदेड येथे आयोजित करण्यात आला आहे.

   या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजय मोरे अध्यक्ष लसकम नांदेड,  उद्घाटक बालाजी थोरवे प्रदेशाध्यक्ष लसकम, प्रमुख वक्ते एडवोकेट दयानंद भांगे सहाय्यक सरकारी अधिवक्ता उच्च न्यायालय छत्रपती संभाजी नगर तर प्रमुख उपस्थितीमध्ये निरंजन तपासकर, विजय वरवंटकर, पी एल दाडेराव, प्राध्यापक डॉक्टर मारोती गायकवाड, इंजिनीयर प्रकाश कांबळे हे राहणार आहेत.

    या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष माधव कांबळे, कार्याध्यक्ष डॉक्टर के पी गायकवाड, प्राध्यापक शिवाजी सूर्यवंशी, उपाध्यक्ष बालाप्रसाद भालेराव, कामाजी गाडीवान, सुनील सूर्यवंशी, कोषाध्यक्ष डीडी गायकवाड, नामदेव कंधारे सहकोषाध्यक्ष अध्यक्ष मारोती भाटापुरकर, प्रवक्ता एस एन जांभळीकर, रमेश बनसोडे, सल्लागार भगवान सोनटक्के, ग ई कांबळे व समस्त लसकम परिवार नांदेड.

        तरी या कार्यक्रमाचे जास्तीत जास्त नांदेड वासीयाने लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.


Breaking News

मानव विकास मिशन ची बस सुरू करा