Ticker

6/recent/ticker-posts

माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण यांना रेणुका माऊली व्यापारी असोसिएशन चे निवेदन

 


श्रीक्षेत्र माहूर

माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण साहेब माहूर येथे आले असता रेणुका माऊली व्यापारी असोसिएशन युनियन तर्फे निवेदन देण्यात आले माहूर गडावर होणाऱ्या स्कायवाक संधर्भात प्रशासन व्यापारी बांधवाची दिशाभूल करून प्रोसेडींग नुसार काम करत नसल्याने प्रलंबित काम लवकर सुरु करण्यात यावे यासाठी  रेणुकादेवी व्यापारी संघटनेचे गोविंद आराध्ये, सिद्धार्थ तामगाडगे, विकास कपाटे, यांचे सह सर्व व्यापारी बांधवातर्फे निवेदन देण्यात आले

Breaking News

मानव विकास मिशन ची बस सुरू करा