Ticker

6/recent/ticker-posts

लोहा येथील तालुका स्तरीय मैदानी स्पर्धेत जिल्हा परिषद हायस्कूल आष्टूर चे घवघवीत यश...

 


लोहा : येथील तालुका स्तरीय मैदानी स्पर्धेत जिल्हा परिषद हायस्कूल आष्टूर चे घवघवीत यश संपादन केले आहे यात

1) 200 मीटर धावणे स्पर्धेत श्रावणी ढेपाळे  वयोगट 14 वर्षे प्रथम क्रमांक पटकवला आहे.

2) 400 मीटर धावणे स्पर्धेत श्रावणी ढेपाळे  वयोगट 14 वर्षे प्रथम क्रमांक पटकवला आहे .

3) 600 मीटर धावणे स्पर्धेत श्रावणी ढेपाळे  वयोगट 14 वर्षे प्रथम क्रमांक पटकवला आहे .

4) 200 मीटर धावणे स्पर्धेत प्रियंका जाधव वयोगट 17वर्षे हीने द्वितीय क्रमांक पटकवला

5) 4*400 मीटर रिले धावणे स्पर्धेत सुजीत राठोड, आयुष राठोड, वीर राठोड,श्रीकांत जाधव यांनी 17 वर्षे वयोगट द्वितीय क्रमांक पटकावला आहे

6)थाळी फेक  14 वर्षे वयोगट विष्णू जाधव प्रथम  क्रमांक पटकावला आहे. 

7) भाला फेक 17 वर्ष वयोगट

श्रीकांत प्रथम क्रमांक आणि वैभव बाबर द्वितीय क्रमांक

8) गोळा फेक  14 वर्षे वयोगट विष्णू जाधव द्वितीय क्रमांक पटकावला आहे.

9) गोळा फेक  14 वर्षे वयोगट मुली  प्रांजली बाबर द्वितीय क्रमांक पटकावला आहे.

10) गोळा फेक  17 वर्षे वयोगट श्रावणी बाबर तृतीय क्रमांक पटकावला आहे.

सर्व विद्यार्थ्यांचे जिल्हा स्तरावर निवड झाल्याबद्दल   शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष तथा सर्व सदस्य , मुख्याध्यापक व सर्व शिक्षक स्टाफ.. 

पुढील कार्यास शुभेच्छा. दिल्या .

शिवाजी टोम्पे मुख्याध्यापक जिल्हा परिषद हायस्कूल यांच्या मार्गदर्शनाखाली, डॉ. वसंत लुंगारे सर, गजानन शिंदे सर , बाळू घोरपडे सर व  क्रिडा विभाग प्रमुख आनंद वाघमारे यांच्या सरावाने, सूरज वैद्य सर, जंगापले सर, मुल्ला अहमद, कडवादे प्रदीप बाबर, बळीराम मोरे,यांच्या प्रयत्नातून घवघवित यश मिळाले आहे .

Breaking News

मानव विकास मिशन ची बस सुरू करा