सारखाणी/ 'ऑन द वे फाउंडेशन' (On the Way Foundation) 2026 तर्फे आयोजित करण्यात आलेल्या 'सामान्य ज्ञान परीक्षे'मध्ये आमच्या ज्ञानदिप कोचिंग क्लासेस सारखणी मधील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.
केवळ पुस्तकी ज्ञान न मिळवता, बाहेरील जगाचे भान आणि सामान्य ज्ञानाची ओढ असावी या उद्देशाने आमच्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेत सहभाग घेतला होता. त्यांच्या कष्टाचे आणि जिद्दीचे फळ आज त्यांना 'बक्षीस' स्वरूपात मिळाले आहे.
विजेते विद्यार्थी:
• नाव : सार्थक राजू भोयर - प्रथम बक्षीस (वरिष्ठ गट )
• नाव : पूर्वी रोहिदास चव्हाण -सहावी बक्षीस (कनिष्ठ गट)
• नाव : मेघना गजानन बोन्तावार - दहावी बक्षीस (कनिष्ठ गट)
• प्राची संजय जयस्वाल दहावी क्रमांक (वरिष्ठ गट )
या यशाबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या पालकांचे मनःपूर्वक अभिनंदन! तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. असंच यश संपादन करत राहा! 💐✨
मार्गदर्शक:- इरफान शेख सर 8806666335
. पिरमोहम्मद शेख सर 9767724270
*ज्ञानदिप कोचिंग क्लासेस, सारखणी*
1ली ते 12वी पर्यंतचे सर्व विषयाचे तसेच शालेय स्पर्धा परीक्षाचे एकमेव ठिकाण
*नवीन बॅचेस ला प्रवेश देणे चालू आहे*
