Ticker

6/recent/ticker-posts

नांदेड रेल्वे बंद असल्याच्या अनुषंगाने किनवट येथून नांदेड व इतर ठिकाणी बस धावणार


Ktnnewslive:किनवट बसस्थानक मधून  दि.१७,१८,१९ तारीखे पर्यंत नांदेड रेल्वे बंद असल्याच्या अनुषंगाने किनवट येथून नांदेड व इतर ठिकाणी बस  धावणार असल्याचे किनवट आगार प्रमुख श्री खिल्लारे यांनी सांगितले.
 
सकाळी ५.१५ वा.लातूर
सकाळी ६.००वा. नांदेड 
सकाळी ८.०० नांदेड 
सकाळी ९.०० नांदेड 
सकाळी १०.०० नांदेड 
दुपारी १२.०० कंधार 

अशी बस सेवा किनवट बसस्थानक मधून  दि.१७,१८,१९ तारीखे पर्यंत नांदेड रेल्वे बंद असल्याच्या अनुषंगाने किनवट येथून नांदेड व इतर ठिकाणा करिता धावणार आहेत व परतीचा प्रवास ही करणार आहेत. 
 प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा.

Breaking News

कॉम्रेड यादवराव गायकवाड यांना स्मृतिदिना निमित्त विनम्र अभिवादन!*