किनवट: संधी निकेतन शिक्षण संस्था वडगांव व्दारा संचलित आदिवासी मुलींचे शैक्षणिक संकुल पिंपळगाव (फाटा ) ता.किनवट जि. नांदेड येथे गणवेश वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आले .कार्यक्रमला उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी मा.पी.टी. राठोड सर पंचायत समिती किनवट पालक प्रतिनिधि श्री दत्ता जंगले कार्यक्रमच्या अध्यक्ष संकुलाचे मुख्यद्यापीका श्रीमती जे. एस.सलाम शाळेचे प्रतिनिधी आर. टी. चेबाळे सर , माधव बिरादार सर ,श्रीमती व्ही. आर.म्यानमवार , कनाके मॅडम,कुमरे,सुरेखा टेकाम मॅडम,कट्टावार सर,दारावार सर ,लोगमवार सर, चव्हाण सर,गेडाम सर , हातमोडे सर दिपक , राहुल,राजु, श्रीराम पेटकुले राजकुमार कनाके कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश कोरकंटीवार यांनी केले.*