Ticker

6/recent/ticker-posts

प्रणय कोंवे चे यश- एड. (B.Ed.) पदवी यशस्वीरीत्या प्राप्त केली .

 


किनवट : राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित "आदिवासी विकास समिती" चे मराठवाडा अध्यक्ष प्रणय रमेश कोवे यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड अंतर्गत
शारदा भवन एज्युकेशन सोसायटी, बी.एड कॉलेज नांदेड येथून बी.एड. (B.Ed.) पदवी यशस्वीरीत्या प्राप्त केली आहे.

या गौरवप्राप्त यशानिमित्त त्यांचा राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या नांदेड कार्यालयात
दैनिक वीर शिरोमणीचे मुख्य संपादक व संघाचे राज्य कार्याध्यक्ष मा. शंकर सिंह ठाकुर
आणि सा. नंदगिरीचा कानोसा चे मुख्य संपादक व संघाचे मराठवाडा अध्यक्ष मा. मारोती शिकारे सर यांच्या हस्ते सत्कार व अभिनंदन करण्यात आले.
    त्यांच्या या शैक्षणिक यशाबद्दल हार्दिक शुभेच्छा आणि भावी वाटचालीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा!
आपले कार्य व शिक्षण समाजोन्नतीसाठी प्रभावी ठरो हीच अपेक्षा!

> "शिक्षण हेच परिवर्तनाचे खरं शस्त्र आहे – आणि आपण हे सिद्ध करून दाखवलं!"

Breaking News

अतिवृष्टी बाधितांना हेक्टरी एक लाख रुपये द्या      माहूर तालुका ए आय एम आय एम कडून तहसीलदारांना निवेदन