किनवट: आदिलाबाद येथे मातंग समाजाचे राष्ट्रीय नेते पदमश्री पुरस्कार सन्मानीत असलेल्या तेलंगान राज्याचे मंदाकृष्णा मादिगा यांची आदिलाबाद येथे किनवट तालुक्याचे मातंग समाजाचे शिष्ठमंडळ भेट घेऊन शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करुन त्यांच्याशी विविध विषय वर चर्चा करण्यात आली या चर्चेत प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष भगवान मारपवार याप्रसंगी सामाजीक कार्यकर्ता बालाजी बटूर (पाटोदेकर) अखिल भारतीय मातंग समाज संघटना तालुकाध्यक्ष गंगाधर मुकनेपेल्लीवार,प्रतिरुप आगीमेलीवार,अशोक रार्शलावार,MRS जिल्हाध्यक्ष मल्लेशु,गंगमल्लु,राजु कल्यपेल्लीवार इंचोडा,शिवन्ना कलगोटूवार,आडेल्लु कल्यपेल्लीवार,दिलीप माडपेल्लीवार,रविकुमार दिसलवार,लक्ष्मणराव बोलेनवार,रवि आयनलवार,दिलीप मुकनेपेल्लीवार व तसेच माजी नगरसेवक लक्ष्मीपती दोनपेल्लीवार व आदिलाबाद जिल्हयाचे सर्व मातंग समाज बांधवा उपस्थित होते...!!!