किंनवट:--
किंनवट तालुक्यातील गोकुंदा येथे दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या हस्ते शाखा.बोर्डाचे अनावरण व किनवट मतदार संघातील दिव्यांग वृध्द निराधाराचा मेळावा संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर, यांच्या अध्यक्षतेखाली व मराठवाडा प्रमुख सुधाकरराव पिलगुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
या बोर्ड अनावरण व मेळाव्यात मराठवाडा प्रमुख सुधाकरराव पिलगुंडे,जि.अध्यक्ष ज्ञानेश्वर नवले,जि.ऊपअध्यक्ष राजुभाऊ शेरकुरवार,गावातील सरपंच,पो.पाटिल, तंटामुक्त चे अध्यक्ष, संघटनेचे माहुर ता.अध्यक्ष ऊमेश भगत,,राजेश सुकळकर, हेमसिंग राठोड, रेवा राठोड, किनवट ता.अध्यक्ष अंकुश राठोड,ता.सचिव शेख शाबित सर्व पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रथम बोर्डाचे अनावरण सर्वं मान्यवर, पदाधिकारी यांच्या उपस्थितीत बोर्डाचे अनावरण करून प्रमुख पाहुण्यांचा शाल श्रीठळ देऊन सत्कार करण्यात आला.
सुत्रसंचलन माहुर ता.अध्यक्ष उमेश भगत यांनी केले.
प्रस्ताविक जि.ऊप अध्यक्ष राजु भाऊ शेरकुरवार यांनी केले
प्रमुख वक्ते मराठवाडा प्रमुख सुधाकरराव पिलगुंडे यांनी दिव्यांग वृध्द निराधार बांधवांना न्याय हक्क मिळावा म्हणून संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल यांनी खासदार, आमदार, प्रशासकिय अधिकारी यांना जागे करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या आंदोलनामुळे आपणास हक्क मिळत आहे म्हणून आपण संघटितपणे संघर्षात सहभागी होउन आपल्या हक्कासाठी जागे होने काळाची गरज असल्यामुळे आपण अशा मेळाव्यात सहभागी झाल्याशिवाय सवलतीची माहिती मिळत नसल्यामुळे प्रत्येक गावात दिव्यांग संघटनेची माहिती मिळावी म्हणून गाव तिथे शाखा मेळावा झाला पाहिजे पिलगुडे बोलले
या.संघटनेचे संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांनी दिव्यांग वृध्द निराधार बांधवांना न्याय हक्क मिळावा म्हणून आतापर्यंत दोनशे पंच्याहत्तर आंदोलन, सदनिर मार्गाने करून शासन प्रशासन जागे करण्यासाठी प्रयत्न केले व नांदेड जिल्हातील गाव तिथै दिव्यांग संघटनेच्या बोर्ड अनावरण आज एकशे पंच्याऐशी शाखेचे अनावरण आपल्या सर्वांच्या संघटितपणे संघर्षात होत आहे.
शाखा बोर्ड अनावरण का करावे लागते त्यांचे उदाहरण असे कि दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र हि शाखा गावात असेल तर येणाऱ्या अधिकारी, लोकप्रतिनिधीला दिनदुबळ्याची आठवण व्हावी त्यांचा हक्काचा निधीची चोरी होऊ नये तसेच निवडणुकीत लोकप्रतिनिधी तरुण मुलांना त्यांच्या पक्षाचे नाव उमेदवाराचे फोटो असलेले टि शर्ट वाटप किंव्हा महिलांना साडी वाटप,कॉलेन्डर,छत्र्याचे मतदाराना वाटप करतात तसेच या लोकप्रतिनिधी दिव्यांग वयोवृध्दाना एखादे साहित्य देण्याची वृत्ती निर्माण व्हावी व गावातील जनतेला दिव्यांगाना व्यंगावर बोलण्याची हिंमत होऊ नये जसे पुर्वा दिव्यांचा ना अपंग,आंधळा,पांगळा खुळा म्हणत होते आता असे म्हणेल त्यांना दिव्यांग कायदा कलम ९२ प्रमाणे गुन्हा नोंद होऊन त्यांना तिनं महिने जमानत होत नाहि पण हि जागृती दिव्यांग व जनतेत व्हावी म्हणून गाव तिथे शाखा बोर्ड अनावरण नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक गावागावात करुन दिव्यांग हक्काच्या सवलतीची माहिती व्हावी म्हणून बोर्ड अनावरण एकशे पंच्याऐशी शाखेचे करण्यात आले तसेच यापुढे जास्तीत जास्त दिव्यांग वृध्द निराधार बांधवांनी आपल्या हक्कासाठी संघटितपणे संघर्षात सहभागी व्हावे असे संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांनी केले या मेळ्यात, पुष्पा बाई कलाने,गजानन खोकलेरामा वाघाडे,शोभाबाई वाघाडेसंगीता ढोले,दत्ता भालेराव गणेश राऊत,आनंदा कलाने गजानन पवार,मुकुंदा चौधरी पांडुरंग कलाने,खोकले, करिष्मा फुरके,ईश्वर.जाधव,आनंदराव मेश्राम , देवराव आत्राम, अजमखाॉन गजानन जयराम, साजन शेख,इस्माईल असे प्रसिध्दी पत्रक किनवट या. सचिव शेख शाबिरसाब यांनी दिली यांनी दिले
