Ticker

6/recent/ticker-posts

हरडप येथे महर्षी वाल्मिकी जयंती साजरी

 


श्रीक्षेत्र माहूर 

माहुर तालुक्यातील हरडप या गावी भगवान महर्षी वाल्मिकी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.सुरवातीला गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिकांनी भगवान महर्षी वाल्मिकी यांच्या स्मृतीस पुष्प अर्पण करून वंदन केले व नंतर सर्व गावाला नगर भोजन देऊन रात्री गावात मिरवणूक दि 10 रोजी काढण्यात आली 


या मिरवणुकीत गावातील सर्व नवयुवक तरुणांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला.हि जयंती यशस्वी करण्यासाठी राजुभाऊ पिसरवाड, विजय पिसरवाड, चंद्रभान निलेवाड, सतिष निलेवाड, रामकृष्ण अबनबोईनवाड, गजानन अबनबोईनवाड, गजानन निलेवाड,यादव दिपेवाड, गजानन दिपेवाड सुरज नाईनवाड, धनराज मोगेवाड , संदिप पिसरवाड,आकाश निलेवाड सुधाकर निलेवाड, प्रमोद निलेवाड कमलेश निलेवाड, देव कुमार पिसरवाड संतोष शेंडे, प्रभाकर शेंडे या गावातील तरुणांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला

Breaking News

मानव विकास मिशन ची बस सुरू करा