श्री क्षेत्र माहूर
माहुर तालुका खरेदी विक्री संघाचे कर्मचारी स्व.उत्तमराव किशनराव कदम यांचे राहते घरी कुपटी येथे आज सोमवार दि 17 रोजी सकाळी 5 वाजता अकस्मात निधन झाले
स्व.उत्तमराव कदम हे माहुर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती मा.विश्वनाथ कदम यांचे पुतने होते
त्यांचे पच्छात आई, पत्नी, मुलगा, सुन व दोन विवाहीत मुली जावई सह नातु व नाती असा मोठा परिवार आहे.
अंत्यविधी दिनांक 18/11/2025 रोज मंगळवारला सायं. 4 वाजता कुपटी येथे करण्यात येणार आहे..
