Ticker

6/recent/ticker-posts

महात्मा गांधी मिशन अभिमत विद्यापीठ च्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांना D. Litt.पदवी ने (डॉक्टरेट) सन्मानित


Nanded:  महात्मा गांधी मिशन अभिमत विद्यापीठ च्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांना D. Litt.पदवी ने (डॉक्टरेट) सन्मानितकेल्याबद्दल महात्मा गांधी मिशन संस्थेचे अध्यक्ष मा. कमलकिशोरजी कदम साहेब व महात्मा गांधी मिशन अभिमत विद्यापीठाचे कुलपती मा. अंकुशरावजी कदम साहेब* यांचा साहित्यरत्न डॉ.अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन संयोजन समिती व सकल मातंग समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला.यावेळी माजी आमदार अविनाश घाटे,साहित्य संमेलन संयोजन समितीचे निमंत्रक तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा सरचिटणीस गणेश अण्णा तादलापूरकर, कार्यवाह यशपाल गवाले, जेष्ठ पत्रकार रमेश मस्के, रविंद्र भालेराव, अंबादास भंडारे,संजय गोटमुखे, सुरेश कांबळे, दयानंद बसवंते, भगवान सूर्यवंशी, ऋषिकेश तादलापूरकर, आदी जण उपस्थित होते.

Breaking News

मानव विकास मिशन ची बस सुरू करा