श्रीक्षेत्र माहूर
आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना उपनेते कॅबिनेट मंत्री नामदार हेमंत भाऊ पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये. शिवसेना शिंदे गट पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांच्या संवाद बैठकिचे आयोजन दि 29 जानेवारी 2026 शुक्रवार रोजी वाई बाजार येथील मराविम कंपनी कार्यालया शेजारील स्वराज मंगल कार्यालय येथे करण्यात आलेले आहे.
या बैठकीस हदगावचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर व शिवसेना जिल्हाप्रमुख विवेक देशमुख उपयुवासेना जिल्हाप्रमुख. संदेश पाटील हडसणीकर महिला आघाडीचे जिल्हाप्रमुख शितल भांगे यांच्या उपस्थितीमध्ये बैठक संपन्न होणार आहे.
या बैठकीस शिवसेना शाखाप्रमुख बूथ प्रमुख सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ कार्यकर्त्यांनि बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेना तालुकाप्रमुख सुदर्शन भाऊ नाईक यांचे सह ज्येष्ठ शिवसैनिक.
विनायकराव देशमुख हिरासिंग चव्हाण.
विधानसभा समन्वयक संतोषजी दुबे ज्योतीताई टिपकर महिला आघाडी तालुका प्रमुख सोनू चौधरी युवासेना तालुका प्रमुख यांचे सह मान्यवरांनी केले आहे
