Ticker

6/recent/ticker-posts

दहेली येथे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची १०५ वी जयंती साजरी


दहेली :  दिनांक १० आगस्ट २०२५ रोजी किनवट तालुक्यातील दहेली येथे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची १०५ वी जयंती साजरी करण्यात आली.

अण्णाभाऊ साठे यांचे तैलचित्राला पुष्पहार अर्पन करुन अभिवादन करण्यात आले. अर्चित नाईक याप्रसंगी सरपंच राकेश तोटावार, आर.आर.जाधव सर ,  सर,बजरंग वाडगुरे,मातंग समाज तालुकाध्यक्ष शिवन्ना कलगोटूवार,माजी सरपंच सिदखेड शेखन्ना गुंडावार,साठे जयंती आयोजक सुनिल दिसलवार,नारायण संगाळे,आडेल्लु बोनगीर,साठे जयंती संयोजक राजु दिसलवार,अखिल भारतीय मांतंग समाज संघटना अध्यक्ष गंगाधर मुकनेपेल्लीवार,दत्तुपंत पुलेवार,रविकुमार दिसलवार,माजी नगरसेवक लक्ष्मीपती दोनपेल्लीवार,बकन्ना दिसलवार,आडेल्लु पेंटावार,सुदाम दिसलवार,उल्हास दिसलवार,सचिन पेंटावार,रामदास सायनवार,प्रमोद पेटकुले,जर्नादन काळे,शंकर दिसलवार,डि.एन.बटूर,जिवणी सेठ,लचम्मा दिसलवार,चंदूलवार सर व राजेंद्र दिसलवार आदी उपस्थित होते.

Breaking News

अतिवृष्टी बाधितांना हेक्टरी एक लाख रुपये द्या      माहूर तालुका ए आय एम आय एम कडून तहसीलदारांना निवेदन