महाराष्ट्र राज्य जन सुरक्षा विधेयकाच्या समर्थनार्थ व मातंग समाजातील प्रमुख प्रश्नांवर वर चर्चासत्र सभा सपन्न झाली, विवेक विचार मंचचे विदर्भ पालक श्री. सुनिलजी कीटकरू, विदर्भ समन्यक श्री. अतुलजी शेंडे, राष्ट्रीय लहुशक्ती अध्यक्ष श्री. परिमल कांबळे, जेष्ठ सामाजिक नेते रामदासजी तायडे, प्रमुख मार्गदर्शन केले तसेच बालकृष्ण गायकवाड श्रीकृष्ण चव्हाण, नानासाहेब चंदनशिव, आनंद तायडे, विक्की दाभाडे, यांनी महत्वपूर्ण विचार व्यक्त केले,
या बैठकित राज्याच्या सर्वांगीण सुरक्षितेकरिता व विकासाकरिता राज्य जनसुरक्षा विधेयकाची नितांत गरज असल्याचे प्रतिपादन यावेळी राष्ट्रीय लहूशक्तीचे अध्यक्ष परिमल कांबळे यांनी केले, त्याचप्रमाणे अनुसुचित जाती आरक्षण वर्गिकरणाचा बाबद होणारा विलंब 2) स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकी बाबत चर्चा. 3) आर्टी व महामंडळातील समस्या बाबत शासनाकडे पाठपुरावा 4) मातंग समाजाच्या आर्थिक विकासा करीता कौशल्य विकास लघु उद्योगता इत्यादी उपाय योजनांमध्ये समाजाचा सहभाग आदि महत्वपुर्ण विषया संदर्भात सदर बैठकीत सविस्तर चर्चा झाली. या बैठकीत, सर्व श्री बाळासाहेब तायडे सुभेदार रमेशजी खंडारे शाहीर मधुकर नवकार बाळकृष्ण गायकवाड श्रीकृष्ण चव्हाण मधुकरराव वानखडे, भगवान गवई विक्की वाघमारे गजाननदादा साठे भाषकरराव अंभारे जगदिश भोंगळ पहेलवान गणेश सपकाळ सुभाष इंगळे, अमर इंगळे, विनोद खवेकर, महादेव क्षिरसागर सुदाम साठे,सुनिल खंडारे वनमाला तायडे, राजू खंडारे, रामाभाऊ डोंगरे, बाळूभाऊ शिंदे, योगेश भालेराव संतोष कांबळे,गजानन जोंधळे रुपेश धनगांवकर चरणदास धनगांवकर राजू तायडे, करण खंडारे गजानन शिंदे दिलिप अवचार पुंडलीक गायकवाड पत्रकार रामचंद्र नावकार पत्रकार राजेश अवचार बाबुलाल तायडे अजाब पवार पि. एन चव्हाण नारायण खराटे अनिल तायडे गणेश मानकर गणेश झिगुर्डे राजू नृपनारायण मंगेश नृपनारायण श्रावण नृपनारायण प्रभू गवई
प्रल्हादराव वानखडे सरिता वानखडे शाहीर मधुकरराव नावकार राजेश अवचार रामचंद्र नावकार अनिल तायडे राजू तायडे पुरुषोत्तम वाघमारे रमेश वारके दशरथ गायकवाड किशोर वाघमारे
विशाल सावळे
योगेश भालेराव गौरव भालेराव करण खंडारे शाम तायडे,
यांच्या सह अनेक मातंग समाज कार्यकर्ते उपस्थित होते, बाळकृष्ण गायकवाड यांनी सूत्र संचालन केले, तर ऍडव. चंद्रकांत बोडदे यांनी आभार प्रदर्शन केले.
