Ticker

6/recent/ticker-posts

किनवट येथील नगरपालिकेचे अधीक्षक भालेराव याचा वाढदिवस साजरा


 किनवट |आनंद भालेराव 

किनवट नगर परिषदेचे कार्यालय अधीक्षक श्री भालेराव सर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतानादेशोन्नती व पुण्यनगरी कार्यालय येथे जेष्ठ पत्रकार प्रदीप वाकोडीकर,फुलाची गरड पाटील,पत्रकार संघटना अध्यक्ष प्रमोद पोहरकर,विजय जोशी, किनवट न.प चे बांधकाम सभापती शरद जयस्वाल,गणेश जयस्वाल यांनी दिल्या.तर ईगल प्रिंटिंग प्रेस येथे शेख मुनिरभाई, संपादक आनंद भालेराव,शेख महेबूब,शेख लायक,स्टॅलिन आडे आदी उपस्थित होते.

Breaking News

संभाजी ब्रिगेडच्या विधानसभा अध्यक्षपदी पांडुरंग बादड संघटक पदी विक्रम पवार प्रसिद्धी प्रमुखपदी आकाश इंगोले यांची निवड