संपादक आनंद भालेराव |
किनवट नगर पालिकेची धामधूम सुरू झाली असून दिनांक:१३ व १४ /११/२०२५ रोजी नामनिर्देशन दाखल करण्यात आले आहेत
यात -
प्रभाग .२ (अ) कल्पना स्वामी कालगुटवार
प्रभाग .३ (ब) दिपक वेंकना नेमण्णीवार
*नगराध्यक्ष:* ०१ मेहजाबीन अकबर सय्यद
नगराध्यक्ष – ०१ *नगराध्यक्ष पदासाठी* : (नेम्मानीवार अनुजा किरणकुमार)
नगरसेवक – १६
*नगरसेवक पदासाठी* : प्रभाग ३ (ब) 1)सिरमनवार संजय गंगन्ना 2) तवर फेरोज बाबु
प्रभाग २ (अ) 1) मारपवार प्रेमला रमेश (२ अर्ज)
प्रभाग ५ (अ) १) नेम्मानीवार चंद्रशेखर रंगराव प्रभाग 1 (ब) 1) येलचलवार कलावती वसंत
प्रभाग 4 (अ) 1) मंत्रीवार कैलास संटन्ना (२ अर्ज) प्रभाग 6 (अ) 1) जयस्वाल शरद मोहनलाल
2) खान अरसलान अकबर प्रभाग 10 (अ) 1) धोत्रे गणेश बालाजी 2) मिरे मारोती गोविंद प्रभाग 7 (ब) 1) पाटील सुनिल किशनराव प्रभाग 8 (ब)
1) सातुरवार सुरज किशनराव प्रभाग 10 (ब)
1) गंधेवार निर्मला रमेश प्रभाग 10 (क)
1) दिक्षीत पुनम लखनसिंग 10
