Nanded: बिहार विधानसभा निवडणुकीतील भाजप व एनडीएला मोठे बहुमत मिळाले निमित्त भाजपा महानगर व जिल्ह्याच्या वतीने जल्लोष साजरा करन्यात आले व मिठाईवाटप करण्यात आले यावेळी उपस्थित *खा.अशोकरावजी चव्हाण साहेब *आमदार भीमरावजी केराम साहेब,*यांच्यासह महिला मोर्चा व युवा मोर्चा चे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.🪷
#biharvidhansabhaelection2025

