किनवट/प्रतिनिधी: जवाहेरूल ऊलूम उर्दू प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा किनवट येथे जागतिक अल्पसंख्याक हक्क दिन साजरा करण्यात आला.
याप्रसंगी अल्पसंख्याक दिनाविषयी विद्यार्थी व विद्यार्थिनी तसेच उपस्थित मान्यवरांनी माहिती दिली
या प्रसंगी युसुफ खान, कासिम साहब, इसा खान साहब, समद हाजी,अल्ला बकस चव्हाण, आसमा खातूम, गोकुळ भवरे,नसिर तगाले शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.

