Ticker

6/recent/ticker-posts

लोकनेते स्व.प्रदिप जी नाईक यांच्या पुण्यस्मरणा निमित्य उजाळा साहेबांच्या आठवणींना कार्यक्रम


किनवट /प्रतिनिधी: प्रथम पुण्यस्मरण 

लोकनेते माजी आमदार प्रदीप हेमसिंग नाईक साहेब यांचा "प्रथम पुण्यस्मरण उजाळा साहेबांच्या आठवणींना" कार्यक्रम दिनांक १ जानेवारी २0२0 रोजी सकाळी १० वाजता स्व. प्रदीप जी नाईक स्मृतीस्थळ दहेली तांडा तालुका किनवट जिल्हा नांदेड येथे संपन्न होणार आहे.





   तरी या अभिवादन कार्यक्रमास जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी व चाहात्यांनी उपस्थित राहावे अशी विनंती एका पत्रकाद्वारे करण्यात आली आहे.

Breaking News

संभाजी ब्रिगेडच्या विधानसभा अध्यक्षपदी पांडुरंग बादड संघटक पदी विक्रम पवार प्रसिद्धी प्रमुखपदी आकाश इंगोले यांची निवड